Skip to content Skip to footer
Loading Events

« All Events

  • This event has passed.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जेतवन पर्यटन स्थळ, हिवरी , यवतमाळ येथे भेट.

January 4, 2022 @ 11:35 am

आज दिनांक 1/1/2022 रोजी यवतमाळ जिल्हयाचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जेतवन पर्यटन स्थळ, हिवरी , यवतमाळ येथे भेट दिली.जेतवन येथे माहाकारूनिक तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्याच्या प्रतिमेला वंदन करून सर्व पर्यटन स्थळाची पाहणी केली .

जेतवन येथील भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमा पाहून त्यांना खूप आनंद झाला.बुद्धाच्या शांतीच्या मार्गाचे सर्वांनी अनुकरण करावे असे त्यांनी सांगितले.जेतवन येथील समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्यात येतील अशी शाश्वती त्यांनी दिली .

Details

Date:
January 4, 2022
Time:
11:35 am
Event Category:

© 2024. All Rights Reserved.